शिवसेना नेहमी पाठीशी राहील; काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी पुढाकार –...
जम्मू-काश्मीर (श्रीनगर) : पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पर्यटकांचा जीव वाचवताना प्राण गमावलेल्या घोडेवाला सय्यद आदिल हुसैन...









