भाजपतर्फे मुंबईत श्रीराम आनंद सोहळा आणि गीत रामायण, आशिष शेलारांची...
                मुंबई अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत...            
            
         
								








