बिल्कीस बानो प्रकरणात मोठी बातमी, गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून...
नवी दिल्ली बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रद्द केला....









