जिल्हे

माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडली; कोल्हापूरात उपचार सुरु

X : @therajkaran

धुळे: राज्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते त्यांच्या कन्येकडे कोल्हापूर येथे गेले असता त्यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवल्याने अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

कोल्हापूर येथील साई कार्डीयाक सेंटर येथील आयसीयूत डॉ. चंद्रशेखर पाटील आणि कोल्हापूर येथील फूफ्फूस तज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत. पहिल्या आठवड्यात त्यांनी उपचाराला चांगला प्रतिसाद दिला. मात्र कालपासून प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांचे सुपूत्र विनय पाटील, आमदार कुणाल पाटील हे सोमवारपासून कोल्हापूर येथेच आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

जिल्हे

…म्हणून बौद्ध शिक्षित महिला लोकप्रतिनिधीचे नावच मतदार यादीतून वगळले

Twitter : @milindmane70 महाड  सवर्ण विरुद्ध बौध्द या वादाचे लोण आता कोकणात येवून पोहोचले आहे. एरवी गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या कोकणी
महाराष्ट्र जिल्हे

महाड : अवैद्य धंद्यांना राजकीय वरदहस्त कोणाचा ? मनसेचा सवाल

Twitter : @MilindMane70 महाड रायगड जिल्ह्यातील महाड शहर हे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन