मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी CID चौकशीबाबत पत्रकार परिषद घेताना अभाविपचे पदाधिकारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरणी CID चौकशीचे अभाविपकडून स्वागत

निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी; संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी मुंबई : मुंबई विद्यापीठातील टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणाची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याच्या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. मात्र, ही चौकशी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि मुंबई विद्यापीठाच्या लागू नियमांनुसार निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय करण्यात यावी, अशी […]

अभाविप मुंबई महानगराच्या ‘छात्र सत्ता २०२६’ स्टुडन्ट लीडर मीटमध्ये २०२६-२७ च्या नव्या महानगर कार्यकारिणीची, ६० महाविद्यालयांच्या अध्यक्ष-मंत्र्यांची आणि विविध जबाबदाऱ्यांवरील पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईत अभाविपची ‘छात्र सत्ता’ स्टुडन्ट लीडर मीट; नव्या महानगर कार्यकारिणीची व ६० महाविद्यालयांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), मुंबई महानगराच्या वतीने आयोजित ‘छात्र सत्ता’ स्टुडन्ट लीडर मीट कार्यक्रम शुक्रवारी फोर्ट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उत्साहात पार पडला. यावेळी २०२६-२७ या कार्यकालासाठी अभाविप मुंबई महानगराच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. तसेच मुंबईतील सुमारे ६० महाविद्यालयांच्या अध्यक्ष व मंत्र्यांची (सचिव) नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी संदीप शिंदे यांची मुंबई […]