राष्ट्रीय ताज्या बातम्या

दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये आंबा महोत्सव; उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तत्त्वतः मान्यता

खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीमध्ये ३० एप्रिल व १ मे रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन नवी दिल्ली : दिल्लीकरांना लवकरच अस्सल देवगड व रत्नागिरी हापूस आंब्याची चव चाखण्याची संधी मिळणार आहे. २७ मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून दिल्लीतील महाराष्ट्र सदनात ३० एप्रिल व १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन […]