राष्ट्रीय ताज्या बातम्या

आरपीआय हीच आमची माय – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

हैद्राबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) हा दलितांच्या राजकीय चळवळीचे मातृस्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. हैद्राबाद येथील फायनान्स सिटी येथे आरपीआय ख्रिश्चन मायनॉरिटी आघाडीच्या वतीने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आठवले यांनी स्पष्ट केले की, आरपीआय […]