पहिल्या दिवशीचे गुंतवणूक करार 6,25,457 कोटींवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटीमहाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केले निमंत्रित, टाटा समूह 30,000 कोटी गुंतवणूक करणार दावोस : दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. दरम्यान आज दुसऱ्या दिवशी […]