विधानसभेत वृक्षतोड परवानगी प्रक्रियेतील सुधारणा आणि पर्यावरण संरक्षणाबाबत माहिती देताना वनमंत्री गणेश नाईक. महाराष्ट्र ताज्या बातम्या

वृक्षतोड परवानगी प्रक्रिया सुलभ; नियमभंग व गैरप्रकारांवर कठोर कारवाईचा सरकारचा इशारा  

मुंबई : राज्यातील वृक्षतोड परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ करताना नियमभंग, दलाली किंवा कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत दिला. विकासकामांना गती देतानाच पर्यावरण संरक्षणालाही तितकेच प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार संतोष दानवे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नाईक यांनी सांगितले की, वृक्षतोड परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या ११ वरून ५ करण्यात आली आहे. तसेच शासकीय […]

वनमंत्री गणेश नाईक विधानसभेत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंका दूर करू; गरज पडल्यास मुंबईत बैठक : गणेश नाईक  

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून चर्चा केली जाईल. शंकांचे समाधान झाले नाही तर मुंबईत बैठक घेऊ, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिले.   मुंबई : पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासंदर्भात त्या भागातील सर्व लोकप्रतिनिधींना बोलावून वनविभागाचे उच्च अधिकारी चर्चा करतील. सर्वांच्या सूचना ऐकून शंकांचे निरसन केले जाईल. तरीही समाधान झाले नाही, […]