विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी बच्चू कडू यांच्या जयकुमार गोरे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवल्याची माहिती दिली महाराष्ट्र ताज्या बातम्या

जयकुमार गोरे यांच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावर खुलासा मागवला; सभापती राम शिंदे यांची माहिती

मुंबई : शिवसेना सदस्य बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात दिलेला हक्कभंग प्रस्ताव आपणाकडे प्राप्त झाला असून यासंदर्भात मंत्री गोरे यांच्याकडे खुलासा मागवण्यात आला आहे. तो खुलासा प्राप्त झाल्यानंतर याबाबत सभागृहात निवेदन केले जाईल, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवारी सभागृहात दिली. लक्षवेधी सूचनेदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना ३० जून रोजी चुकीची […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष व १२५ पंचायत समित्यांमध्ये सभापती पदांच्या निवडणुका २० मार्चपूर्वी

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. निवडणुकांनंतर पंधरा दिवसांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने २० मार्च २०२६ पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पहिल्या बैठका आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना दिले […]