माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा अनुदान घोटाळा
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता! मुंबई – आपल्या कार्यशैलीमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिलेले माजी अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थांना कोट्यवधी रुपयांचे शासकीय अनुदान वाटप प्रकरण उघडकीस आल्यानंतर आगामी काळात राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत, ज्यात अब्दुल सत्तार यांनी स्वतःच्या शैक्षणिक […]
