किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन आणि राजसदर परिसराचे संग्रहित छायाचित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

रायगडावरील सिंहासन-राजसदर दहा दिवस अंधारात; ASIच्या देखभालीवर प्रश्न

13 सप्टेंबरपासून प्रकाशव्यवस्था बंद; तक्रारी करूनही दुरुस्तीला विलंब, आज सायंकाळपर्यंत पुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या किल्ले रायगडावरील सिंहासन आणि राजसदर परिसराची प्रकाशव्यवस्था गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याचा प्रकार समोर आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक रायगडावर येत असताना इतक्या महत्त्वाच्या परिसरातील प्रकाशव्यवस्था दीर्घकाळ बंद राहिल्याने भारतीय […]

लाखो शिवभक्त ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड किल्ल्याकडे जाताना; भगवे ध्वज आणि उत्साहपूर्ण वातावरण. महाराष्ट्र ताज्या बातम्या

३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त रायगडावर दाखल; जयघोषाने दुमदुमला गड

देश-विदेशातून शिवप्रेमींची रायगडावर गर्दी; संभाजीराजे आणि शहाजीराजे यांच्या उपस्थितीत आज ऐतिहासिक सोहळाBy Milind Mane महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर लाखो शिवभक्तांनी गर्दी केली असून संपूर्ण गड परिसर शिवमय झाला आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय लोकोत्सवाला राज्यासह देश-विदेशातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहत […]