महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता डॅमेज कंट्रोलसाठी सरसावले उद्धव ठाकरे

पक्षाच्या खासदार आमदारांची बोलावली बैठक मुंबई : राजापूर येथील उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कधीकाळी कट्टर समर्थक मानले गेलेले पराभूत उमेदवार राजन साळवी यांनी उध्दव ठाकरेंना शेवटचा जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्या उपस्थितीत एका जंगी कार्यक्रमात प्रवेश केल्याने भानावर आलेले उध्दव ठाकरे आता खडबडीत जागे झाले असून ते आता पक्षातल्या या डॅमेज कंट्रोलला […]