महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन; क्रीडा विश्वात शोककळा

मुंबई: मराठीतील नामवंत क्रिकेट समीक्षक, लेखक आणि स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी यांचे वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते लिलावती रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने क्रीडा आणि साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संझगिरी हे मूळ व्यवसायाने स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) होते आणि त्यांनी २००८ मध्ये बृहन्मुंबई […]