बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने मुंबईतील वरळी कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महाराष्ट्र ताज्या बातम्या

दलित-आदिवासी-ओबीसींच्या प्रश्नांसाठी बीआरएसपीचा १५ डिसेंबरला नागपुरात मोर्चा

हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारचे लक्ष वेधणार; दहा प्रमुख मागण्यांसह विदर्भ-मराठवाड्याच्या आर्थिक अनुशेषाचाही मुद्दा नागपूर : दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विविध प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी)तर्फे येत्या १५ डिसेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. बीआरएसपीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. डॉ. सुरेश माने यांनी नागपूर येथील रविभवन येथे झालेल्या विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या […]

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके विधानसभेत बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणावर उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

बनावट जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी नऊ जणांना अटक; दोघे फरार, विधानसभेत आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागांचा लाभ घेण्यासाठी बनावट जात वैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे, तर दोघे फरार आहेत, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या प्रकरणी आमदार नितीन अर्जुन […]