मुंबईतील शेतकरी आंदोलनादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी नेते रविकांत तुपकर महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईतील शेतकरी आंदोलनानंतर सरकार चर्चेला; आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत रविकांत तुपकरांची बैठक

विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांचा वर्षाव, मंत्रालयासमोर झाडांवर चढून आंदोलन, मरीन ड्राईव्हवर शेतकरी समुद्रात उतरले; गिरीश महाजन यांनी दिला बैठकीचा निरोप मुंबई: विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न, सातबाऱ्यांच्या प्रतींचा वर्षाव, सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारविरोधात निदर्शने, त्यानंतर रविकांत तुपकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर दुसरीकडे मंत्रालयासमोरील झाडांवर कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालून आंदोलन सुरू ठेवले आणि […]

Cracked agricultural land in Maharashtra with a worried farmer as El Niño conditions raise concerns over drought and deficient monsoon rainfall. महाराष्ट्र ताज्या बातम्या

अल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात तातडीने दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना राबवा; डॉ. संजय लाखेपाटील यांची मागणी

राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावर दुष्काळ देखरेख समित्या कार्यान्वित करण्याचे आवाहन; विधानसभेत दुष्काळावर किमान तीन दिवस चर्चा घेण्याचीही मागणी मुंबई : अल निनोच्या सक्रिय होत असलेल्या प्रभावामुळे यावर्षी महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत असताना राज्य सरकारने अधिक वेळ न दवडता राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामस्तरावरील ‘दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन योजना’ तातडीने […]