महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाणे महापालिकेला कोट्यवधींचा निधी; वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या कामांना वेग – प्रताप सरनाईक

ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या विकासकामांना चालना देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. तसेच, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका समस्या आणि विकासकामांबाबत प्रताप सरनाईक म्हणाले, ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरच पावले उचलली जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे […]