निवृत्त पोलीस श्वान आपल्या हँडलरसोबत पोलीस श्वान पथकाच्या केंद्रात — प्रतिनिधिक AI illustration महाराष्ट्र ताज्या बातम्या

दहा वर्षांच्या सेवेनंतरही ‘घर’ सोडावे लागणार नाही; निवृत्त पोलीस श्वान राहणार दलासोबतच

मुंबई : गुन्हेगारांचा माग काढण्यापासून स्फोटके आणि अमली पदार्थ शोधण्यापर्यंत पोलीस दलासोबत वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर आता दलापासून वेगळे व्हावे लागणार नाही. दहा वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर निवृत्त होणाऱ्या पोलीस श्वानांना पोलीस दलातच ठेवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. निवृत्त श्वानांच्या आहार, आरोग्य आणि आवश्यक देखभालीचा खर्चही पोलीस दलाकडून करण्यासाठी […]

डॉ. नीलम गोऱ्हे नंदुरबार POCSO प्रकरणाच्या व्यापक तपासाची मागणी करताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

नंदुरबार प्रकरणाचा तपास एका आरोपीपुरता मर्यादित ठेवू नका; संपूर्ण साखळीचा शोध घ्या : डॉ. नीलम गोऱ्हे

पीडित अल्पवयीन मुलांची ओळख गोपनीय ठेवण्याची मागणी; बालस्नेही समुपदेशन, सायबर तपास आणि स्वतंत्र व्हॉट्सॲप क्रमांक सुरू करण्याचे आवाहन पुणे: नंदुरबार जिल्ह्यात एका २२ वर्षीय युवकाच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे आढळल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास केवळ एका आरोपीपुरता मर्यादित न ठेवता त्यामागे आणखी व्यक्ती, मध्यस्थ किंवा सूत्रधार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाड शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी संदीप भोसले

रमेश तडवी यांची ठाणे ग्रामीणमध्ये बदली महाड: महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी आपल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांकडून कथित जातीवाचक छळ होत असल्याचा आरोप करीत पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आत्महत्येचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर त्यांची ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संदीप अशोक भोसले यांनी महाड शहर […]