मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन विधानसभेत महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावर उत्तर देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

अतिवृष्टीमुळे राज्यात ६३ बळी; कृपया या विषयाचे राजकारण करू नका : गिरीश महाजन

मुंबई : मुंबई, पालघर, पुणे, नाशिक आणि राज्यातील इतर भागांत झालेली अतिवृष्टी ही राज्यावरील मोठी आपत्ती आहे. चार दिवसांतील विक्रमी पावसामुळे आतापर्यंत विविध कारणांनी ६३ जणांचा बळी गेला आहे. जनता संकटात आहे, त्यामुळे कृपया या विषयाचे राजकारण होऊ नये, असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधानसभेत केले. अतिवृष्टी आणि आपत्ती व्यवस्थापनावरील अल्पकालीन […]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई : “मला एकवेळ शिव्या द्या, बदनाम करा; पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. महाराष्ट्राचा अपमान कराल तर सोडणार नाही,” असा सणसणीत इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत विरोधकांना दिला. सत्तारूढ पक्षांनी आणलेल्या नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. सुमारे दीड तासांच्या उत्तरात त्यांनी मुंबई महापालिका, मुंबई आणि राज्यातील पावसाची परिस्थिती, […]