पुण्यातील जमावबंदी आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांची टीका महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे शहरात जमावबंदी; ही तर सरकारची दंडेलशाही : सुनील माने

पुणे  : ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार होतो. मात्र, या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारने पोलिसांमार्फत पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. ही पोलिसांच्या […]

टीवायबीकॉम पेपरफुटीप्रकरणी सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कुलगुरू कार्यालयासमोर आंदोलन करताना अभाविपचे विद्यार्थी कार्यकर्ते. मुंबई ताज्या बातम्या

मुंबई विद्यापीठ पेपरफुटीप्रकरण : राज्य सरकारच्या सीआयडी चौकशीच्या सूचनेकडे दुर्लक्ष? कुलगुरूंच्या दालनासमोर अभाविपचे आंदोलन

टीवायबीकॉम प्रश्नपत्रिका गळतीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी; सीआयडी चौकशी न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा मुंबई: मुंबई विद्यापीठातील कथित टीवायबीकॉम अंतिम सत्राच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्याबाबत राज्य सरकारने महाराष्ट्र विधानपरिषदेत स्पष्ट सूचना दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारच्या सूचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून सीआयडी […]