महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले बांधकाम आणि संगणक कार्यप्रणालीसंदर्भातील महत्त्वाचे निर्देश

विधिमंडळ सभागृहातील संगणक कार्यप्रणाली सन्माननीय सदस्यांना समजावून देण्याचा आग्रह मनोरा, मॅजेस्टीक आणि अजिंठा निवास प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना मुंबई: विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी विधिमंडळ सभागृहात नव्याने कार्यान्वीत करण्यात आलेल्या संगणक कार्यप्रणालीचा सन्माननीय सदस्यांना योग्य प्रकारे परिचय करून देण्याचे निर्देश दिले आहेत. सभागृहातील सदस्यांचा सक्रिय सहभाग वाढावा, यासाठी सर्व सुविधा आणि […]