महाराष्ट्र ताज्या बातम्या

विविध प्रमाणपत्रांसाठी Rs 500 मुद्रांक शुल्क माफ – महसूलमंत्र्यांचा क्रांतिकारी निर्णय

मुंबई: राज्यातील लाखो विद्यार्थी आणि कोट्यवधी नागरिकांसाठी दिलासा देणारा क्रांतिकारी निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी जाहीर केला. यापुढे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी आवश्यक असलेले ₹500 चे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ करण्यात आले आहे. या निर्णयामुळे विशेषतः दहावी आणि […]