पुण्यातील जमावबंदी आदेशावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांची टीका महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे शहरात जमावबंदी; ही तर सरकारची दंडेलशाही : सुनील माने

पुणे  : ‘नीट’ परीक्षेतील कथित गैरप्रकारांच्या निषेधार्थ आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करणार होतो. मात्र, या आंदोलनाचा धसका घेऊन सरकारने पोलिसांमार्फत पुणे शहरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. ही पोलिसांच्या […]

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पिंपरी चिंचवड कार्यकारिणी बरखास्त, सुनील माने यांच्याकडे जबाबदारी महाराष्ट्र ताज्या बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड कार्यकारिणी बरखास्त; निरीक्षक सुनील माने यांच्याकडे नव्या कार्यकारिणीची जबाबदारी

पिंपरी: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत, गतिमान आणि सक्षम करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा निर्णय घेतला असून, पिंपरी-चिंचवडचे पक्षनिरीक्षक सुनील माने यांच्याकडे नवीन कार्यकारिणी गठित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच […]