सुरक्षा कपातीमुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी?
मुंबई : राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अनेक नेते नाराज झाले आहेत. प्रशासनाने ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या […]