महाराष्ट्र ताज्या बातम्या

आधारच्या धर्तीवर आता पायाभूत सुविधा प्रकल्पाला सुद्धा युनिक आयडी

राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई :आधार हा जसा एखाद्या व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी राज्यातील प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या महायुती सरकारच्या पहिल्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत अन्य मंत्रीही उपस्थित होते. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची […]