Maharashtra Forest Minister Ganesh Naik addressing the Legislative Assembly while announcing measures to strengthen forest fire management and study advanced Australian technology. महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वणव्यांविरोधात ‘ऑस्ट्रेलियन मॉडेल’; वनविभागाचे विशेष पथक जाणार ऑस्ट्रेलियात

वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा मुंबई : महाराष्ट्रातील जंगलांना दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान पोहोचवणाऱ्या वणव्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियातील अत्याधुनिक वणवा व्यवस्थापन प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), उपग्रहाधारित निरीक्षण तंत्रज्ञान आणि आधुनिक नियंत्रण पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाचे विशेष अधिकारी पथक ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येणार असल्याची घोषणा […]

Metro maintenance teams conduct night-time track inspections and preventive maintenance ahead of the monsoon season on Mumbai Metro corridors. ताज्या बातम्या मुंबई

मुंबई मेट्रोची पावसाळ्यासाठी AI-सक्षम सज्जता; 2,496 CCTV, 30 आपत्कालीन पंप आणि 24×7 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मार्गिका 2A, 2B, 7 आणि 9 वर विशेष मान्सून आराखडा; एआय-आधारित पॅन्टोग्राफ मॉनिटरिंगमुळे काही सेकंदांत तांत्रिक तपासणी मुंबई : मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महा मुंबई मेट्रोच्या मार्गिका २अ, २ब, ७ आणि ९ साठी व्यापक पावसाळी सज्जता आराखडा कार्यान्वित केला आहे. यामध्ये पारंपरिक अभियांत्रिकी उपाययोजनांसोबतच कृत्रिम […]