महाराष्ट्र

बँकेतील रिक्त जागा त्वरित भरा; बँक कर्मचारी संघटनेचे आंदोलन

Twitter : Rav2Sachin मुंबई अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना अर्थात ए.आय.बी.ई.ए. तर्फे १ ऑक्टोबर पासून बँकातून पुरेशा प्रमाणात नोकर भरती करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येत आहे. यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडेरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी संगीतले की, सन 2019 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा व्यवसाय १४७ लाख कोटी रुपये होता. […]