ताज्या बातम्या महाराष्ट्र

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर ; शशिकांत शिंदेशी भिडणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला असून भाजपकडून सातारच्या जागेवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या (Chhatrapati Udayanraje Bhosale) नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्याविरुद्ध ते लढणार आहेत . काही दिवसांपूर्वी खासदार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

‘शेतकरी, ग्रामीण विभाग व बेरोजगार तरुणांची घोर उपेक्षा करणारा अर्थसंकल्प’; किसान सभेची टीका

मुंबई आज मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारने केलेली कामं आणि येत्या काळातील प्लान जाहीर केले. आयकर स्लॅब व्यतिरिक्त इतर कोणत्या क्षेत्रात मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. मोदी सरकारच्या या अंतरिम अर्थसंकल्पावर किसान सभेकडून टीका करण्यात आली आहे. कृषी क्षेत्राचा विकासदर 4% वरून घसरून 1.8% पर्यंत खाली […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न खोळंबली, किसान सभेचा घणाघात

मुंबई केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांच्या वर्षांच्या गणित बिघडलं असून नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे एक हजारहून अधिक विवाह होऊ शकलेले नाहीत. अर्थकारण कोलमडल्यामुळे विवाहाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय राज्यातील तब्बल २ हजार ५०० ते ३ हजार विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशांअभावी […]