महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे विद्यापीठात राडा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरुन दोन संघटना आमनेसामने

Twitter : @therajkaran पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतीगृहाच्या भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाणावरुन आज मोठा राडा झाला. या लिखाणावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) ने जोरदार निदर्शने केली. यादरम्यान, त्यांची स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (SFI) कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. त्यामुळे दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यातून विद्यापीठ परिसरात चांगलाच राडा झाला. पोलिसांनी या […]