ताज्या बातम्या महाराष्ट्र

ईद ए मिलादची सुट्टी; काँग्रेस नेते नसीम खान यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली मान्य

मुंबई अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन (Ganesh immersion) आणि ईद ए मिलादचा (Eid-e-Milad) सण एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी (२८) होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे, म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या (All India Khilafat Committee) शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री […]