BJP MLA Amit Satam addresses the Maharashtra Legislative Assembly during a discussion on reforms, transparency and governance in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC). ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘५ टक्के अर्थकारणाला लगाम’; मुंबई महापालिकेतील ₹1,550 कोटींची बचत केल्याचा अमित साटम यांचा दावा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनात गेल्या चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर पारदर्शकता आणण्यात आली असून, कथित ‘पाच टक्के अर्थकारण’ संपुष्टात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या हिताचे नसलेले प्रस्ताव रोखून सुमारे ₹1,550 कोटींची बचत करण्यात आली, असा दावा भाजप आमदार अमित साटम यांनी बुधवारी विधानसभेत केला. नियम २९३ अंतर्गत प्रस्तावावरील चर्चेत सहभागी होताना साटम म्हणाले की, पूर्वी महापालिकेत शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी होणाऱ्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Tipu Sultan: टिपू सुलतान नावाच्या वादावर काँग्रेस–भाजपा आमने-सामने; सचिन सावंतांचा अमित साटम यांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई: काँग्रेसचे प्रवक्ते Sachin Sawant यांनी भाजप मुंबई अध्यक्ष Ameet Satam यांच्या ट्वीटवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमचा टिपू सुलतानला कालही विरोध होता, आजही आहे आणि उद्याही राहणार,” असा दावा साटम यांनी केला होता. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत यांनी साटम यांच्यावर इतिहासाचे विकृतीकरण आणि दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला आहे. सचिन सावंत यांनी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

Uddhav – Raj alliance : अखेर ठरले! महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र; सोबतीला कोणते ‘पवार’?

मुंबई: मुंबईसह राज्यातील सर्वच २९ महानगरपालिकांच्या निवडणुका एकत्रित लढण्यावर अखेर दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये (Thackeray’s alliance) एकमत झाले आहे. अनेक दिवसांच्या राजकीय चर्चेनंतर, “घोडे गंगेत न्हाले” अशी स्थिती निर्माण झाली असून, या निर्णयाची अधिकृत घोषणा बुधवारी दुपारी १२ वाजता माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात करण्यात येणार आहे. या घोषणावेळी उद्धव ठाकरे (Udahav Thackeray) यांच्या शिवसेनेचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र […]

मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघासाठी भाजप ॲक्शन मोडवर

Twitter : @NalavadeAnant मुंबई भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी महाविजय मिशन ४५ प्लस हाती घेतले असून याची जोरदार तयारी सुरु करण्याच्या दृष्टीने मुंबईतही पक्षाच्या विविध पातळीवर काम सुरू आहे. याचा आढावा आज झालेल्या कोअर कमिटी बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघातील संघटनात्मक रचना, बदललेली राजकीय स्थितीबाबत या बैठकीत चर्चाही करण्यात आली. तसेच आगामी काळातील कार्यक्रमांचे नियोजनही […]