अंगणवाडी सेविकांच्या मुद्द्यावर यशोमती ठाकूर – गिरीश महाजन यांच्यात शाब्दिक वाद
X : @therajkaran नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात मंत्री आणि कॉंग्रेस महिला सदस्य यांची जोरदार शाब्दिक चकमक उडाली. महिलांना सन्मान देण्याची संस्कृती यांची नाही, असा आक्षेप महिला सदस्यांनी घेतला तर, आपण मंत्री असताना काय केले, वाटल्यास माझ्यावर हक्कभंग आणा, असे आव्हान मंत्री यांनी दिले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला. त्याच वेळी संतप्त […]