महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nagpur DCC Bank Scam : जिल्हा बँक घोटाळ्यातील दोषी सुनील केदारांना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांचे अभय?

डॉ. आशिष देशमुख यांचे वळसे पाटलांसह धनंजय मुंडे आणि अनिल देशमुखांवर गंभीर आरोप X : @therajkaran नागपूर : कॉंग्रेस नेते सुनील केदार (Congress leader Sunil Kedar) यांनी 22 वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत (Nagpur DCC Bank Scam)153 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. व्याजासह ही रक्कम 1,444 कोटी रुपये झाली आगे. या रकमेच्या वसुलीसाठी राज्याचे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची काँग्रेसपुढे लाचारी – संजय निरुपम

X : @NalawadeAnant मुंबई – हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हयात असताना राष्ट्रीय नेते चर्चेसाठी मातोश्रीची पायरी चढायचे हे देशाने पाहिले. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तेच्या लालसेपोटी लाचारी पत्करुन दिल्लीतल्या काँग्रेस हायकमांडपुढे (Congress High Command) लोटांगण घालत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

लोकसभेचा इम्पॅक्ट ; अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात ; अनिल देशमुखांच्या विधानाने खळबळ

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे . या निवडणुकीत महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला फक्त १ जागा मिळाली . यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे . या पार्शवभूमीवर राष्ट्ववादी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Nilesh Lanke : निलेश लंकेंची घरवापसी टळली : शरद पवारांनी सर्व चर्चा फेटाळल्या

X: @therajkaran मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटात गेलेले आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आज मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस सुरू आहेत. तसं झालं असतं तर घरवापसी झालेले लंके पहिलेच लोकप्रतिनिधी ठरले असते. आज होणारा हा संभाव्य प्रवेश मात्र टळला आहे. यावरून शरद पवार […]

विश्लेषण महाराष्ट्र

पोलीस भरती न करणारे वळसे – पाटील, शिंदे –  फडणवीस सरकारमध्ये मंत्री कसे? विरोधी पक्षाचा सवाल

Twitter: @vivekbhavsar मुंबई  पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रान उठवल्याने अस्वस्थ झालेले गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षे पोलीस भरती केली नाही, अशी टीका करणारे देवेंद्र फडणवीस […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

इंडिया आघाडीची समिती लोकसभा जागा वाटपाचा तिढा सोडवणार!

Twitter : @NalavadeAnant मुंबई आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राज्यातील महायुतीचा सामना करण्यासाठी एकत्र आलेल्या इंडिया आघाडीने (I.N.D.I.A. allaince) लोकसभेच्या जागावाटपाची चर्चा करण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena) या तीन पक्षांनी प्रत्येकी तीन सदस्य नेमले असून या समितीच्या आढाव्यानंतर […]