ताज्या बातम्या महाराष्ट्र

लातूरमध्ये काँग्रेसला धक्का ; शिवराज चाकूरकरांच्या सुनची भाजपात एन्ट्री

मुंबई : लोकसभा निवडणूका जवळ येत असताना आता लातूरमधून काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांची सून अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar joins BJP) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशाने […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

माजी केंद्रीय गृहमंत्र्यांची स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्या भाजपप्रवेशाने या तीन जिल्ह्यांची राजकीय गणितं बदलणार? काँग्रेसला मोठा धक्का

लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर आज शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काल शुक्रवारी, २९ मार्च रोजी डॉ. अर्चना यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतरच अर्चना या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. मागील महिन्यात शिवराज पाटील चाकूरकर […]