पराभवानंतर भाजप आक्रमक; प्रत्येक ‘नरेटीव’ ला देणार उत्तर
X : @vivekbhavsar मुंबई – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) महाराष्ट्रात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागेलेले भाजप (BJP) नेते आता आक्रमक झाले आहेत. भाजपविरोधात तयार झालेले ‘घटना बदलणार, आरक्षण जाणार, मुस्लिम विरोधक, या आणि तत्सम नरेटीव खोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. यापुढे राज्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने तो पक्षाचा प्रवक्ता असल्याच्या भूमिकेत शिरून आपापल्या शहरात […]



