महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session: मुंबई मनपा शाळांच्या ‘खासगीकरणा’वर विधानसभा तापली; मंत्र्यांच्या उत्तरांवर नाराजी, अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश

नागपूर –  मुंबई महानगरपालिका शाळांच्या कथित खासगीकरणासंदर्भातील मुद्दा आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात चांगलाच गाजला. राज्यमंत्री, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान न झाल्याने वातावरण तंग झाले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी “उत्तर चुकीचे वाटत असेल तर सदस्यांनी पुढील भूमिका घ्यावी” असे स्पष्ट निर्देश दिले. मालाड (मुंबई उपनगर)चे आमदार अस्लम शेख यांनी उपप्रश्नातून गंभीर आरोप उपस्थित केला, “खासगीकरण धोरणाच्या आधारे चालणाऱ्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session – मागाठाणेतील शुक्ला कंपाऊंड पाडकामावर विधानसभेत संतापाचा स्फोट

बाऊन्सर्ससोबत अमानुष पाडकाम?—अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांत चौकशी नागपूर – मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांचे विकासक–मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि बाऊन्सर्सच्या उपस्थितीत अमानुष पाडकाम झाल्याचा धक्कादायक आरोप आज विधानसभेच्या विशेष बैठकीत करण्यात आला. सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनीही या कारवाईवर रोष व्यक्त करत मंत्र्यांना कठोर शब्दांत धारेवर […]