महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखेर नारायण राणेच ठरले महायुतीचे उमेदवार

प्रकल्प पूर्ण करू शकणारा लोकप्रतिनिधी ठरली जमेची बाजू X: @ajaaysaroj मुंबई: बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि अत्यंत हाय व्होल्टेज ड्रामा अपेक्षित असलेल्या सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघातून (Sindhudurg – Ratnagiri Lok Sabha)अखेर महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे (BJP candidate Narayan Rane) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीतील (Mahavika Aghadi) शिवसेना उबाठा गटाच्या विनायक राऊत […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Sangli Lok Sabha : भाजपची अवस्था कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी : उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

X: @therajkaran शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सांगली (Sangli) येथे जनसंवाद सभा पार पडली. या सभेत बोलताना त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल चढवला. ईडी, इनकम टॅक्स भाजपचे घरगडी झाले असले तरी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. अजित पवारांना पक्षाचे चिन्ह वापरताना खाली सूचना द्यायला सांगण्यात आली आहे. सिगारेटच्या पाकिटावर सावधानतेचा इशारा दिला जातो, तशाच प्रकारे […]

ताज्या बातम्या राष्ट्रीय

काँग्रेस नेते निवडणूक काळात मंदिरात, संपली की बँकॉकला

हेच नेते राम, रामसेतू दोन्हीवर शंका घेणारे: देवेंद्र फडणवीस यांची टीका Twitter : @NalavadeAnant पांढुर्णा (मध्य प्रदेश) निवडणूक आली की काँग्रेस नेते मंदिरात जातात आणि निवडणूक संपली की बँकॉकमध्ये जातात. हेच नेते राम आणि रामसेतू (Ram Setu) दोन्हीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत, अशी परखड टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यप्रदेशात (Devendra Fadnavis campaigned […]