बारामती येथे लिअरजेट 45 दुर्घटना: प्राथमिक तथ्ये आणि व्यापक विमानसुरक्षा प्रश्न
मुंबई : बारामती विमानतळावर 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या लिअरजेट 45 (VT-SSK) अपघातात विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. एम/एस व्हीएसआर व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीचे हे विमान असून या दुर्घटनेचा तपास आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. तपास अद्याप प्रारंभिक टप्प्यात असल्याने निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. मात्र आतापर्यंत उपलब्ध झालेली माहिती या दुर्घटनेचा […]
