लोकसभा तोंडावर असताना काँग्रेसची बँक खाती गोठवली; विना बँक खाती निवडणूक कशी लढवणार? राहुल गांधी संतापले!
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला. लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र निवडणुकीचा प्रचार करायलाही आमच्याकडे पैसे नाहीत. मात्र कोणतंही न्यायालय, मीडिया किंवा निवडणूक आयोगाचं याकडे लक्ष नाही. सगळेजणं गप्प बसून ड्रामा बघत आहेत, असं म्हणत […]