भिवंडी मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईचे मंत्र्यांचे आश्वासन
X: @therajkaran नागपूर: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात नाले-गटारी सफाईसाठी लाखो रुपये घेऊन अपहार केल्याप्रकरणी प्रभाग अधिकारी यांच्या विभागीय चौकशीचा अहवाल पंधरा दिवसांत मागवून कारवाई करण्यात येईल, असे उत्तर मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तर तासात दिले. निलेश लंके यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या अधिकाऱ्यावर दोषारोप निश्चित करुन निलंबित व बडतर्फ करण्याची मागणी राष्ट्रीय मानव […]