लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा जाहीर, कोणत्या गोष्टींवर भर?
नवी दिल्ली : आज 14 एप्रिल रोजी राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिवशी भाजपने आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गॅरेंटी’ या नावाने भारतीय जनता पक्षाने हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपच्या नवी दिल्लीतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री […]