‘भुजबळांना आरक्षण कळतं का ?’ माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा टोला
मुंबई मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप मार्गी लागलेला नाही, याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी कडक भूमिका अवलंबली आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळणार की स्वतंत्र आरक्षण मिळणार, याचीही गुंतागुंत अद्याप सुटलेली नाही. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मराठ्यांना स्वतंत्र प्रवर्ग तयार करून आरक्षण द्यावे या मागणीवर कायम आहेत. दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण […]








