अभिनेता पुष्कर जोग यांनी पालिका कर्मचाऱ्यांना दिली मारण्याची धमकी
X : @Rav2Sachin मुंबई: मराठा जातीच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यासाठी घरी आलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना मारण्याची धमकी दिल्याने मराठी अभिनेता पुष्कर जोग यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी दि म्युनिसिपल एम्प्लॉइज युनियनने मुख्यमत्र्यांकडे केली आहे. राज्यात मराठा जातीच्या आरक्षणाच्या (Maratha reservation) अनुषंगाने सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसोबत महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी […]