अभिनेत्री कंगना रणौत निवडणुकीच्या रिंगणात, मंडीतून उमेदवारी जाहीर होताच ‘ते’ ट्विट व्हायरल
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. भाजपकडून कंगनाला तिकीट दिल्यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा आणि खासदार अनुराग ठाकूर यांचे आभार मानले. यासोबतच अभिनेत्रीने पक्षाच्या जिल्हा युनिटसोबत होळी साजरी केली आणि सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्री रामच्या घोषणाही देण्यात आल्या. मंडी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच […]