मुंबई ताज्या बातम्या

बोरिवलीतील रस्‍ते विकासाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत

बोरिवली विभागात रस्ते विभागामार्फत सुरु असलेली रस्‍ते विकासाची कामे प्राधान्याने व जलद गतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच, पर्जन्य जलवाहिनी विभागामार्फत बोरिवली रेल्वे स्‍थानक परिसरातील प्रस्तावित कामाचा पहिला टप्पा पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावा, असे स्‍पष्‍ट निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी दिले आहेत. विकास कामांची गुणवत्‍ता राखण्‍यावर अधिक भर द्यावा, अधिकारी – अभियंत्‍यांनी […]