मुंबई ताज्या बातम्या महाराष्ट्र

६ डिसेंबरनंतर राज्यात दंगली होतील, प्रकाश आंबेडकर यांचा पुनरुच्चार

Twitter : @therajkaran मुंबई राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने भाष्याने राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात दंगली उसळतील या त्यांच्या विधानानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रकाश आंबेडकरांवर थेट एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील काही भागात मुस्लिमांना लक्ष्य केले जात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

ओबीसी -आर्थिक मागास प्रवर्गातील मुलींची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासन करणार : मंत्री चंद्रकांत दादा पाटील

Twitter : @NalavadeAnant मुंबई आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील (Economically Backward Class) मुलींच्या सर्व अभ्यासक्रमाची 100 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात येईल, असा ठराव मराठा आरक्षण व इतर सोयीसुविधांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. हा ठराव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येऊन मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर हा निर्णय लागू […]

महाराष्ट्र

मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया गतिमान करा – मुख्यमंत्री

Twitter : @NalavadeAnant मुंबई: मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया करण्याकरिता नेमलेल्या अपर मुख्य सचिवांच्या समितीने तातडीने कार्यवाही करून महिनाभरात अंतिम अहवाल द्यावा, या कामाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.  मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथगृह येथे झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा आरक्षणावर निव्वळ बैठकीचा फार्स

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी शासन सकारात्मक आहे. ९ सप्टेंबर २०२० ते ५ मे २०२१ दरम्यान एसईबीसीमधून ईडब्ल्यूएस विकल्प घेतलेल्या उमेदवारांच्या नियुक्ती संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल  करण्यात आली असून याबाबत शासन सकारात्मक पाठपुरावा करेल, असे ठोस आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]