महाराष्ट्र राष्ट्रीय

तेलंगणातील पराभवामुळे ‘बीआरएस’ मराठवाड्यात बॅक फुटवर !

मराठवाड्याच्या शेजारी असलेल्या तेलंगणात (Telangana) दहा वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या बी. आर. एस. ला स्वतःच्या राज्यात पराभव पत्करावा लागला. तेलंगणातील बी.आर. एस. च्या पराभवामुळे मराठवाड्यात (Marathawada) हा पक्ष आता बॅकफूटवर येणार आहे. मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर तेलंगणा हे राज्य आहे. मराठवाड्याच्या पाऊलवाटेने बी आर एस (BRS) ने महाराष्ट्रात ‘अब की बार, किसान सरकार’ असा नारा देऊन […]