ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची खेळी ; भाजपचे तब्बल 16 माजी नगरसेवक शिवबंधन बांधणार!

मुंबई : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मतदारसंघात पक्षाचे बळ कसे वाढेल यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये (chhatrapati sambhajinagar) ठाकरेंनी भाजप (Bharatiya Janata Party) विरोधात मोठी खेळली आहे .भाजपचे तब्बल16 माजी नगरसेवक लवकरच उद्धव ठाकरे (uddhav thackeray […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

तब्बल २५ वर्षानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची मशाल पेटणार !

मुंबई : मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji nagar) शिवसेना ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी दिली आहे. तब्बल 25 वर्षानंतर या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या हाती मशाल आली आहे. 25 वर्षांपूर्वी अपक्ष मोरेश्वर सावे यांच्या रूपाने संभाजीनगरात पेटलेली मशाल यंदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पुन्हा पेटवतात का? याकडे संपूर्ण […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा उमदेवार ठरला ; चंद्रकांत खैरें विरोधात संदिपान भुमरेंना तिकीट

मुंबई : लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या तरी काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) यांच्यातील जागा वाटपाचा वाद मिटलेला नव्हता . महायुतीतील (Mahayuti) नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती मात्र यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) जागेचा मुद्दा रखडलेला होता .दरम्यान, या जागेसाठी आता महायुतीचा उमेदवार ठरला असून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर ‘लोकसभा’ यंदाही रंगणार ; हर्षवर्धन जाधवांची पुन्हा एन्ट्री

मुंबई : छत्रपती संभाजीनगर लोकसभा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) मतदारसंघातील शिवसेनेचा पराभव होण्यास कारणीभूत ठरलेले कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा (Harshvardhan Jadhav ) अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे .जाधवांच्या एन्ट्रीमुळे संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत नवीन ट्विस्ट आला आहे. त्यामुळे यंदाही ही निवडणूक रंगतदार होणार असलयाचे दिसून येत […]