जिल्हे ताज्या बातम्या महाराष्ट्र

संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना रंगणार, खैरे-भुमरे की जलील यांना संधी?

संभाजीनगर- लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून महायुतीत ज्या जागेचा वाद होता. त्या वादावर अखेरीस पडदा पडलाय. छत्रपती संभाजीनगरची जागा शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे लढतील असं स्पष्ट झालेलं आहे. कॅबिनेटमध्ये रोहयोमंत्री असलेल्या आणि संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी असलेल्या भुमरेंना मुख्यमंत्र्यांनी मोठी संधी दिल्याचं मानण्यात येतंय. भुमरे यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील हेही असणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार? अमित शाहांच्या संकेतानंतर काय आहे राजकीय प्रतिक्रिया?

मुंबई– केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यात अनेक महत्त्वपूर्म घडामोडी घडताना दिसतायेत. छत्रपती संभाजीनगर आणि जळगावात अमित शाहा यांच्या मंगळवारी जाहीर सभा झाल्या. या दोन्ही सभांतून अमित शाहा यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केलेलं आहे. नरेंद्र मोदींच्या १० वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेल्या विकासाचा पाढाच त्यांनी सभांमध्ये सांगितलाय. छत्रपती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आठवलेंच्या लोकसभेच्या भूमिकेने महायुतीच्या अडचणीत वाढ; राज्यातील तीन मतदारसंघांतून निवडणूक लढण्याचा दावा

X: @therajkaran मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) स्थानिक पक्षांकडून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु, महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) असो किंवा महायुती (Mahayuti), यांच्यामध्ये अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. अशातच आता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Aathawale) यांनी लोकसभेबाबत आपली भूमिका जाहीर केल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वक्फ बोर्ड आणि औरंगाबाद महानगपालिकेच्या परीक्षांच्या तारखा बदला – सुजात आंबेडकर

औरंगाबाद वक्फ बोर्ड परीक्षा आणि औरंगाबाद महानगरपालिका परीक्षेच्या यांच्या तारखा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी बसू शकणार नाहीत. काही केंद्रे वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्हीसाठी उपस्थित राहणे अशक्य आहे. त्यामुळे कोणत्याही एका परीक्षेची तारीख बदलावी लागेल. असे ट्विटरच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकरांनी सांगितले आहे. वक्फ बोर्ड […]