ताज्या बातम्या महाराष्ट्र

Ambadas Danve : मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक.. गद्दारी करणार नाही : अंबादास दानवे

X: @therajkaran विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve)  शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना जोर आला आहे. त्यावर दानवे यांनी म्हटले आहे की, मी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा शिवसैनिक आहे. मी सत्ता आणि खुर्चीसाठी हपापलेला नाही. उद्या मला पक्षाने सगळं सोडायला सांगितलं तर मी तयार आहे. मी निवडणुकीसाठी गद्दारी करणार […]